Posts

Showing posts from April, 2017

लोकसंख्या वाढ एक समस्या

Image
                    जागतिक लोकसंख्या  म्हणजेच  एकूण मानवी लोकसंख्या  होय.  इ.स. २००७च्या  सुरुवातीला जागतिक लोकसंख्या ६.६  अब्ज  झाली आहे. भारताची  लोकसंख्या सुमारे १  अब्ज  १५  कोटी  एवढी आहे. मुंबई  व  कोलकाता  ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची  शहरे  आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसं़या असलेला जिल्हा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत.                              विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणार्या घट...